मुंबई तक : महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यामधील वादात आणखी एक ट्विस्ट आलाय. तर सुप्रिम कोर्टाने केंद्राला लसीकरणावरुन चांगलंच सुनावलंय. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी राज्य सरकारने एक नवीन योजना आणलीय. कोरोनाची तिसरी लाट 98 दिवसांची असेल असा एक नवीन अहवाल आलाय. भाडेकरू आणि मालक यांच्यात होणाऱ्या करारासाठी केंद्राने मॉडल टेनन्सी कायदा… अशा ट्रेंडिंग 5 बातम्या संक्षिप्त पद्धतीने या व्हिडीओमध्ये पाहता येतील.
ट्रेंडिंग 5 बातम्या – Bulletin
मुंबई तक
03 Jun 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:40 PM)
मुंबई तक : महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यामधील वादात आणखी एक ट्विस्ट आलाय. तर सुप्रिम कोर्टाने केंद्राला लसीकरणावरुन चांगलंच सुनावलंय. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी राज्य सरकारने एक नवीन योजना आणलीय. कोरोनाची तिसरी लाट 98 दिवसांची असेल असा एक नवीन अहवाल आलाय. भाडेकरू आणि मालक यांच्यात होणाऱ्या करारासाठी केंद्राने मॉडल टेनन्सी कायदा… अशा ट्रेंडिंग 5 […]
ADVERTISEMENT