केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात आरक्षण धोरणावर भाष्य केलं. सरकारी नोकऱ्याच नाहीत, तर आरक्षण देणार कुठून, असा सवाल करत त्यांनी आरक्षण धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उद्योजिक कल्पना सरोज यांनी वनराई फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मानाने गौरवान्वित करण्यात आलं. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते.
नितीन गडकरी यांचे राजकारण्यांना खडे बोल, आरक्षण देणार कुठून?
मुंबई तक
17 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)

ADVERTISEMENT