संजय राऊत यांना धमकी कोणी दिली? अटक केलेल्या आरोपीने कुठली माहिती दिली?

मुंबई तक

• 11:12 AM • 15 Jun 2023

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून त्यातील मुख्य आरोपी हा सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असल्याचं समोर आलं आहे.

follow google news

हे वाचलं का?

संजय राऊत यांना धमकी कोणी दिली? अटक केलेल्या आरोपीने कुठली माहिती दिली? 

    follow whatsapp