मुंबई: मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. त्यानंतर त्यांनी ठेवलेलं What’s App स्टेटस चर्चेत आलं होतें. आत्तापर्यंत या प्रकरणात ठोस काहीही भाष्य न करणाऱ्या सचिन वाझेंनी त्यांच्या व्हॉट्स अॅप स्टेटसमधून खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता या प्रकरणाला एक महत्त्वाचं वळण आलं आहे.
पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक
मुंबई तक
14 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:44 PM)

ADVERTISEMENT