मुंबई तक लतादीदींवर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्या स्मारकावरुन राजकारण सुरू झालं आहे. भाजप आणि काँग्रेसने हे स्मारक शिवाजी पार्कवर व्हावं अशी मागणी केलीय. तर शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नका असं तिखट प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. मनसेनीही शिवाजी पार्कवर स्मारक करायला विरोध केला आहे.
लता मंगेशकर यांच्या स्मारकावरुन राजकीय पक्षांत मतभेद
मुंबई तक
08 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:20 PM)

ADVERTISEMENT