ठाकरेंच्या जळगाव सभेआधीच पुतळ्यावरुन कसं रंगलं राजकारण?

मुंबई तक

• 03:49 PM • 09 Sep 2023

उद्धव ठाकरे यांची जळगावात सभा पार पडतीये. या सभेच्या आधी पुतळे अनावरणावरुन ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले आहेत.

follow google news

follow whatsapp