ADVERTISEMENT
महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जागा वाटपांचं नियोजन सुरु आहे, त्यामध्येच वंचित बहुजन आघाडीनेही स्वत:ला हव्या असलेल्या जागांचा आकडा सांगितला आहे. जर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला स्थान मिळत असेल तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वंचितला 12 जागा हव्या आहेत, याच 12 जागा कोणत्या अनुषंगाने मागितल्या, यावर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Prakash Ambedkar explained the math of 12 seats, why Vanchit Bahujan Aghadi asked for 12 seats?