ADVERTISEMENT
राजगडाच्या पायथ्याशी एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवारचा मृतदेह आढळल्यानंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातच खळबळ उडाली. या घटनेला आठ दिवस लोटत नाही, तोच पुणे शहरातील सदाशिव पेठेत गजबलेल्या रस्त्यावर एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. त्या मुलीला वाचवण्यासाठी धावलेला आणखी मुलगा आता समोर आला आहे.
ADVERTISEMENT