mumbaitak
राहुल गांधी यांच्या भेटीदरम्यान संजय राऊत असं काय म्हणाले, की व्हिडीओ झाला व्हायरल
मुंबई तक
14 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:26 PM)
राज्यसभेच्या १२ खासदारांचे निलंबन करण्यात आलय, त्याच्या निषेधार्थ संसद परिसरात निलंबित 12 खासदारांचं आंदोलन सुरुय, त्या आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी राहुल गांधींनीही उपस्थिती लावली. त्यावेळी संजय राऊत यांनी त्यांचं स्वागत केलं. ते स्वागत करताना संजय राऊत म्हणाले की आप आये, बहार आई.
ADVERTISEMENT