दिवंगत खासदार बाळू धानोरकरांचा बंगला पाहून राहुल नार्वेकर भारावले, म्हणाले…

मुंबई तक

• 10:20 AM • 21 Oct 2023

Rahul Narvekar was overwhelmed to see late MP Balu Dhanorkar’s bungalow, said…

follow google news

हे वाचलं का?

महाकाली महोत्सवाचा उद्घाटनासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चंद्रपुरात आले होते. उद्घाटनानंतर नार्वेकर दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या चंद्रपूरतील बंगल्याला भेट दिली. आमदार धानोरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. धानोरकर यांच्या प्रतिमेला नार्वेकरानी पुष्प वाहिलीत. देखण्या बंगला बघून,मी चंद्रपुरात आहे असं मला वाटत नाही, अश्या शब्दात नार्वेकरानी स्तुती केली.

Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar had come to Chandrapur to inaugurate the Mahakali festival. After the inauguration, Narvekar visited late MP Balu Dhanorkar's bungalow in Chandrapur. MLA Dhanorkar welcomed with a bouquet. Dhanorkar's statue was offered flowers by Norwegians. Looking at the handsome bungalow, I don't think I am in Chandrapur, praised the Norwegian.

    follow whatsapp