Raj Thackeray यांचा दौरा स्थगित होऊनही बृजभूषण का भडकले?

मुंबई तक

24 May 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:00 PM)

अयोध्येला जाणं, तिथं वाद होणं, त्यानंतर तिथल्या मनसैनिकांवर केसेस होणं आणि मनसैनिक अडकून जाणं, हा सगळा ट्रॅप असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. आणि तिथून पुढे सुरु झालं मनसे पदाधिकाऱ्यांचं सर्च ऑपरेशन. याच सर्च ऑपरेशनमधून मनसेच्या नेत्यांनी अनेक आरोप केलेत.

follow google news
हे वाचलं का?
    follow whatsapp