मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत एक आता मोठी अपडेट समोर येत आहे. राज ठाकरे यांनी आपला नियोजित अयोध्या दौरा हा तूर्तास स्थगित केला आहे. याबाबत राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे.
Live: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द, काय आहेत कारणं?
मुंबई तक
20 May 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:00 PM)

ADVERTISEMENT