राज ठाकरे पुन्हा बिन मास्क फिरल्यामुळे चर्चेत आलेत. राज ठाकरे सध्या नाशिक दौ-यावर आहेत. त्यादरम्यान ते बिना मास्क आले. शिवाय मास्कमध्ये असलेल्या माजी महापौरांनीही त्यांनी मास्क काढण्यासंदर्भात सूचक इशारा केल्यानंतर त्यांनी माजी महापौरांनी मास्क काढला. काय आहे नेमकं प्रकरण?
राज ठाकरे पुन्हा विना मास्क, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबई तक
05 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:44 PM)

ADVERTISEMENT