राज ठाकरे उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमावेळी ठाण्यात स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे. राज ठाकरे हे कार्यक्रमातून निघून गेल्यानंतर ही घटना घडली. राज ठाकरे सुरक्षित आहेत. गोरेगावमध्ये हा कार्यक्रम सुरु होता.
राज ठाकरेंचा स्टेज कोसळला, नेमकं काय घडलं?
मुंबई तक
19 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)

ADVERTISEMENT