तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरीत धडकून आता 24 तास उलटून गेले आहेत. पण वादळाचा प्रभाव अजूनही कायम आहे. अशात रत्नागिरीतली परिस्थिती काय आहे, पाहूयात