कोल्हापुरातल्या पराजयानंतर रुपाली पाटील यांनी भाजपवर सडकून टीका केली. निवडणूक जिंकण्यासाठी विकासाचा मुद्दा उचलावा लागतो, असं सांगत 15-15 दिवस तांबडा-पांढरा रस्सा खाल्ला पण प्रचार केला का?, असा सवालही त्यांनी केला. त्याशिवाय त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या हिमालयात जाण्याबाबतच्या वक्तव्यावरही आपली प्रतिक्रिया दिली.
रुपाली पाटील यांचं चंद्रकांत पाटील यांना आवाहन
मुंबई तक
17 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)

ADVERTISEMENT