मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशयित कार प्रकरणी सचिन वाझेंनी स्कॉर्पिओच्या सीसीटीव्ही पुराव्याशी छेडछाड केली किंवा ते नष्ट केले असल्याचा एनआयएला संशय आहे. प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशयित कार प्रकरणाचा तपास सर्वप्रथम गुन्हे तपास शाखा म्हणजे सचिन वाझेच करत होते. त्यावेळी त्यांनी जप्त केलेले काही पुरावे नष्ट केले, किंवा त्यांच्याशी छेडछाड केल्याचा संशय एनआयएला असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात आलं.
सचिन वाझे यांनीच ‘त्या’ स्कॉर्पिओचे सीसीटीव्ही पुरावे नष्ट केले?
मुंबई तक
17 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:43 PM)
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशयित कार प्रकरणी सचिन वाझेंनी स्कॉर्पिओच्या सीसीटीव्ही पुराव्याशी छेडछाड केली किंवा ते नष्ट केले असल्याचा एनआयएला संशय आहे. प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशयित कार प्रकरणाचा तपास सर्वप्रथम गुन्हे तपास शाखा म्हणजे सचिन वाझेच करत होते. त्यावेळी त्यांनी जप्त केलेले काही पुरावे नष्ट केले, किंवा त्यांच्याशी छेडछाड केल्याचा संशय एनआयएला […]
ADVERTISEMENT