मुंबई तक शरद पवार यांना भाजपच्या अनिल बोडेंनी अमरावतीमध्ये न येण्याचा इशारा. तर आपल्या भाषणात अनिल देशमुख यांच्याबद्दल केलं महत्त्वाचं वक्तव्य. समीर वानखेडे हिंदू की मुस्लिम यावर आज हायकोर्टात फैसला होण्याची शक्यता. ST संपावर तोडगा नाही. रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस, पावसाचा इशारा. अशा 5 ट्रेंडिंग बातम्या बघा
समीर वानखेडे हिंदू की मुस्लिम आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक
18 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:30 PM)

ADVERTISEMENT