मुंबई तक समीर वानखेडे यांनी त्यांचा पाठलाग होत असल्याचं आणि त्यांच्यावर नजर ठेवली जात असल्याची तक्रार महाराष्ट्र पोलिसांकडे केली आहे. समीर वानखेडे हे हायप्रोफाईल ड्रग केसेस हाताळतात. मुंबई क्रुझ ड्रग प्रकरणात त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली आहे.
समीर वानखडे यांनी केली पोलिसात तक्रार, पण कोणा विरोधात?
मुंबई तक
12 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:35 PM)

ADVERTISEMENT