समीर वानखेडे लाख रुपये किंमतीचे कपडे आणि घड्याळ वापरतात, Nawab Malik यांचा आरोप

मुंबई तक

02 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:32 PM)

मुंबई तक राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर दररोज नवनवीन आरोप करतात. 2 नोव्हेंबरला मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वानखेडे ईमानदार असूनही लाख रुपये किंमतीचे कपडे घालत असल्याचा आणि दररोज असे नवनवीन कपडे घालत असल्याचा आरोप केला.

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp