समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये काय?
लांबी ७०१ किमी
ADVERTISEMENT
एकूण जमीन : ८३११ हेक्टर
रुंदी : १२० मीटर
इंटरवेज : २४
अंडरपासेस : ७००
उड्डाणपूल : ६५
लहान पूल : २९४
वे साईड अमॅनेटीझ : ३२
रेल्वे ओव्हरब्रीज : ८
द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड)
द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष
कृषी समृद्धी केंद्रे : १८ एकूण गावांची संख्या : ३९२
प्रकल्पाचा अंदाजित खर्च : ५५ हजार कोटी रुपये
एकूण लाभार्थी : २३ हजार ५००
वितरित झालेला मोबदला : ६ हजार ६०० कोटी रुपये
कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : ३५६
द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत
ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे
ADVERTISEMENT