मुंबई तक भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार, संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका केली. यातल्या काही मुद्यांवर संजय राऊतांनी फडणवीसांना माध्यमांशी बोलताना टोले लगावले. अमरावतीमध्ये उसळलेल्या हिंसक दंगलींवरही टीका केली.
संजय राऊत म्हणतात देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त, राज्य गेल्याने अस्वस्थ
मुंबई तक
17 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:30 PM)

ADVERTISEMENT