Sandeep Singh Gill : पुणे कोयता गँगला पोलिसांचा इशारा, Sadashiv Peth Pune Attack बद्दल काय म्हणाले?

मुंबई तक

• 11:01 AM • 29 Jun 2023

Sandeep Singh Gill dcp pune on Sadashiv Peth Pune girl Attack

follow google news

हे वाचलं का?

राजगडाच्या पायथ्याशी एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवारचा मृतदेह आढळल्यानंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातच खळबळ उडाली. या घटनेला आठ दिवस लोटत नाही, तोच पुणे शहरातील सदाशिव पेठेत गजबलेल्या रस्त्यावर एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. याच प्रकरणी पुणे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांची प्रतिक्रिया समोर आलीय. कोयता गँगला आयपीएस अधिकारी संदीप सिंग गिल यांनी काय इशारा दिला?

Sandeep Singh Gill dcp pune on Sadashiv Peth Pune girl Attack

    follow whatsapp