ADVERTISEMENT
खासदार संजय राऊत यांनी परळीत गोपीनाथ गडाचं दर्शन घेतलं. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. याबरोबरच पकंजा मुंडे यांनी देखील सल्ला दिला. यावेळी राऊतांसोबत सुषमा अंधारे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.