संजय राठोड यांच्यावरील कारवाईबद्दल संजय राऊत म्हणतात..

मुंबई तक

24 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)

वनमंत्री संजय राठोड यांनी तब्बल 15 दिवसांनी पुढे येत आज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी गडाला भेट दिली. त्यांच्या समर्थकांनी हजारोंची गर्दी करत कोरोना नियमांना धाब्यावर बसवलं. त्यांनंतर आता याप्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाशिम जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत. त्याबाबत आता संजय राऊत यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. अधिक […]

follow google news

वनमंत्री संजय राठोड यांनी तब्बल 15 दिवसांनी पुढे येत आज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी गडाला भेट दिली. त्यांच्या समर्थकांनी हजारोंची गर्दी करत कोरोना नियमांना धाब्यावर बसवलं. त्यांनंतर आता याप्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाशिम जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत. त्याबाबत आता संजय राऊत यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?
    follow whatsapp