मुंबई तक अकोला- बुलढाणा-वाशिम या विधान परीषदेच्या जागेवर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरीया यांचा भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी पराभव केला. बाजोरीया हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तसंच या जागेवर भाजपच्या उमेदवार निवडून येणं हे अत्यंत धक्कादायक मानलं जातं.
Maharashtra vidhan parishad Result : शिवसेनेच्या बाजोरीयांचा BJP चे वसंत खंडेलवाल यांच्याकडून पराभव
मुंबई तक
14 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:27 PM)

ADVERTISEMENT