‘हे तर शरद पवारांचं अपयश’ सामनातून थेट हल्ला, Uddhav Thackeray यांनी हिशोब चुकता केला?| Sharad Pawar

मुंबई तक

08 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 07:44 AM)

Sharad Pawar could not produce an heir, Thackeray’s criticism from Samana Agralekha

follow google news

हे वाचलं का?

संजय राऊतांनी आता थेट शरद पवारांवर निशाणा साधलाय. पवारांच्या कार्यक्षमेवरच प्रश्न उपस्थित करण्यात आले. आतापर्यंत राऊतांच्या टार्गेटवर अजित पवार, काँग्रेस असायचे, पण पहिल्यांदाच थेट पवारांवर हल्ला साधण्यात आलाय. त्यामुळेच आता महाविकास आघाडीत फाटाफुटीला सुरवात झाल्याचं म्हटलं जातंय. स्वतः पवारांनीही मविआच्या ऐक्यावरून ठाकरेंना सल्ला दिलाय. सामना पवारांबद्दल काय म्हटलं, यावर पवारांचं म्हणणं काय हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Sharad Pawar could not produce an heir, Thackeray's criticism from Samana Agralekha

    follow whatsapp