Explainer : शरद पवारांनी ‘हुकुमी पत्ते’ केले ओपन, आता भुजबळांसाठी लढाई अवघड?

येवल्यात झालेल्या सभेत शरद पवारांनी छगन भुजबळांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याचे संकेत देऊन टाकले. त्यामुळे भुजबळांसाठी आगामी काळातील लढाई सोपी नसणार असा सूर उमटू लागला आहे.

मुंबई तक

09 Jul 2023 (अपडेटेड: 10 Jul 2023, 05:11 AM)

follow google news

राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार पहिली सभा घेणार होते आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदारसंघात. पण, पवारांनी अचानक मोर्चा वळवला छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात. येवल्यात झालेल्या सभेत शरद पवारांनी छगन भुजबळांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याचे संकेत देऊन टाकले. त्यामुळे भुजबळांसाठी आगामी काळातील लढाई सोपी नसणार असा सूर उमटू लागला आहे.

    follow whatsapp