ADVERTISEMENT
राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर शरद पवारांची बारामतीत पत्रकार परिषद पार पडली. अजित पवार भाजपच्या वाटेवर आहेत का या प्रश्नावर शरद पवारांनी खूप महत्वाचं मोठं विधान केलंय. त्यांनी अजित पवारांच्या कामाचं मोठं कौतुक करताना काय म्हटलंय पाहूयात.
Sharad Pawar’s press conference was held in Baramati. Sharad Pawar has made a very important big statement on the question whether Ajit Pawar is on the way to BJP.
ADVERTISEMENT