मुख्यमंत्री तथा शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून सातत्यानं टीका होतेय. शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा शिंदेंना लक्ष्य केलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार असताना एकनाथ शिंदेंनी जाहीरसभेत मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. याच घटनेचा उल्लेख करत विनायक राऊतांनी टीका केलीये. महत्त्वाचं म्हणजे शिंदे भाजपसोबत कसे गेले, हे ईडीचे संचालक सांगू शकतील असं म्हणत शिंदेंवर ईडीच्या माध्यमातून दबाव टाकला गेला की काय, असा प्रश्न निर्माण झालाय. विनायक राऊत काय म्हणाले ऐका…
एकनाथ शिंदे भाजपसोबत कसे गेले, हे ईडीचे संचालक सांगू शकतील; राऊतांनी शिंदेंना घेरलं?
मुंबई तक
29 Sep 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:59 PM)
मुख्यमंत्री तथा शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून सातत्यानं टीका होतेय. शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा शिंदेंना लक्ष्य केलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार असताना एकनाथ शिंदेंनी जाहीरसभेत मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. याच घटनेचा उल्लेख करत विनायक राऊतांनी टीका केलीये. महत्त्वाचं म्हणजे शिंदे भाजपसोबत कसे गेले, हे […]
ADVERTISEMENT