खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट कराच, कुणी किती खोके घेतले ते कळेल’

खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी, असंही म्हटलंय…

मुंबई तक

02 Apr 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:40 PM)

follow google news

खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी, असंही म्हटलंय…

 Shiv Sena mp shrikant shinde on uddhav thackeray at nashik maharashtra political updates

    follow whatsapp