शिवप्रताप दिन सोहळा प्रतापगडावर साजरा करण्यात आला. प्रतापगडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
shivpratap din pratapgad : एकनाथ शिंदेंचे प्रतापगडावरून उद्धव ठाकरेंवर बाण!
मुंबई तक
30 Nov 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)
शिवप्रताप दिन सोहळा प्रतापगडावर साजरा करण्यात आला. प्रतापगडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
ADVERTISEMENT