mumbaitak
Shivrajyabhishek Sohala 2023 : शिंदे, फडणवीस, ठाकरे एकत्र; रायगडावरून Live
मुंबई तक
02 Jun 2023 (अपडेटेड: 02 Jun 2023, 04:13 AM)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घरा-घरांत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने 7 जूनपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
ADVERTISEMENT