Akshay Shinde Encounter : हैदराबादमधील या धक्कादायक प्रकारने दिल्लीत डिसेंबर २०१२मध्ये निर्भयावर झालेल्या सामुहिक बलात्काराची आणि हत्येच्या घटनेची आठवण सर्वांच्या मनात जागवली. या घटनेमुळे पोलिस यंत्रणेवर प्रचंड दबाव आला होता, लोकांमध्ये तीव्र रोष होता आणि राजकीय वातावरण तापले होते.
ADVERTISEMENT
या प्रकरणाची गंभीरता ओळखून अधिकार्यांनी जलदगती न्यायालयाकडे प्रकरण सोपविण्याचे जाहीर केले होते. पोलीस यंत्रणा तसेच अनेक सामाजिक संघटना या प्रकरणाच्या तात्काळ कार्यवाहीसाठी प्रयत्नशील होत्या.
ADVERTISEMENT