सोमय्यांचा सवाल संजय राऊतांना नाही, तर उद्धव ठाकरे यांना…

मुंबई तक

05 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:07 PM)

संजय राऊत (Sanjay Raut) यांची मालमत्ता जप्त झाल्यानंतर किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर पुन्हा नवे आरोप केले, सोबतच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावरही जहरी टीका केली.

follow google news
mumbaitak
हे वाचलं का?
    follow whatsapp