तवावाला बाबाची सत्यपाल महाराजांनी कशी केली पोलखोल?

मुंबई तक

12 Apr 2023 (अपडेटेड: 19 Jul 2023, 12:59 PM)

अकोल्यातील तवाबाबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये जाळ लावलेल्या तव्यावर बाबा बसलेला दाखवण्यात आला होता. या बाबांच्या दाव्याची सत्यपाल महाराज यांनी पोलखोल केली आहे.

follow google news

हे वाचलं का?

तवावाला बाबाची सत्यपाल महाराजांनी कशी केली पोलखोल? 

tavawala baba from akola were doing false claims; where as satyapal maharaj stand against superstioions

    follow whatsapp