नांदेड: नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातिल अम्बुलगा या छोट्याश्या गावातील गरीब मुस्लिम परिवारातिल तरनुम शेख या तरुणीची नुकतीच सीमा सुरक्षा दलात निवड झाली असून मराठवाड्यात या सशस्त्र दलात निवड होणारी पहिली मुस्लिम तरुणी आहे.
मराठवाड्याच्या ‘तरन्नुम’ची यशोगाथा, बनली BSF जवान
मुंबई तक
11 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:44 PM)

ADVERTISEMENT