सुनील राऊतांना शंभर कोटींची ऑफर, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

• 01:33 PM • 30 Aug 2023

ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पक्षात येण्यासाठी १०० कोटींची ऑफर दिल्याचं राऊत म्हणाले.

follow google news

follow whatsapp