तेजस ठाकरे यांनी शोधला नवा साप, नाव ठेवलं एकदम खास

Tejas Thackeray discovered a new snake

मुंबई तक

• 09:46 AM • 22 Aug 2023

follow google news

तेजस ठाकरे राजकारणात कधी येणार, याबद्दल काहीही निश्चित नाहीये, पण ते ज्या क्षेत्रात काम करत आहेत तिथे त्यांनी स्वतःची छाप सोडलीये. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे धाकटे सुपुत्र आणि वन्यजीव संशोधनाची आवड असलेल्या तेजस ठाकरेंनी जंगलातील भटकंतीत नव्या प्रजातीचा शोध लावलाय. यामुळे तेजस ठाकरेंचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातं आहे. आता तेजस ठाकरेंनी कोणत्या नव्या प्रजातीचा शोध लावलाय? याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.

    follow whatsapp