ठाण्यात राडा, एका पोस्टवरुन ठाकरे गटाच्या महिलेला बेदम मारहाण

मुंबई तक

04 Apr 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:41 PM)

उद्धव ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्तीला शिंदे गटाच्या महिलांकडून बेदम मारहाण झाल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे.

follow google news

हे वाचलं का?

ठाण्यात राडा, एका पोस्टवरुन ठाकरे गटाच्या महिलेला बेदम मारहाण 

woman from thackeray faction beatan up by shinde faction womans

    follow whatsapp