Eknath Shinde यांना Mumbai Highcourt नं खडसावलं, याचिकाकर्ते Ravindra Vaikar यांचा आक्षेप काय?

मुंबई तक

31 Mar 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:39 PM)

The court has stayed the allocation of local development fund for the current financial year given to the MLAs. What is the exact objection of Thackeray MLA Ravindra Vaikar who filed this petition?

follow google news

हे वाचलं का?

सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला चपराक दिल्यानंतर मुंबई हायकोर्टानं शिंदे सरकारला मोठा झटका दिलाय. आमदारांना देण्यात येणाऱ्या स्थानिक विकास निधीच्या म्हणजेच आमदार फंडाच्या चालू आर्थिक वर्षातील वाटपाला कोर्टानं स्थगिती दिलीय. त्यामुळे, शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातोय. ही याचिका दाखल करणारे ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांचा नेमका आक्षेप काय? त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी 

The court has stayed the allocation of local development fund i.e. MLA Fund for the current financial year given to the MLAs. What is the exact objection of Thackeray MLA Ravindra Vaikar who filed this petition? Our representative Ritvik Bhalekar has interacted with them

    follow whatsapp