किशोर पाटील आणि वैशाली पाटलांची अशी झाली रक्षाबंधन
मुंबई तक
12 Aug 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:59 PM)
जरी भावा-बहिणीचे दोन वेगळे रस्ते असले तरी रक्षा बंधनाने दोघांना एकत्र आणलंय. शिवसेनेच्या शिंदे गटात असलेल्या किशोर पाटलांना शिवसेनेच्या ठाकरे गटात असलेल्या वैशाली पाटील सुर्यवंशींचं राखी प्रेम अखेर मिळालंच.
ADVERTISEMENT