आंध्र प्रदेश सरकारनं देशातील प्रसिद्ध आणि सर्वात श्रीमंत अशा तिरुमला तिरुपती देवस्थानासाठी नव्या ट्रस्ट बोर्डाची स्थापना केलीय. उल्लेखनीय म्हणजे, या ट्रस्टमध्ये महाराष्ट्रातील एका व्यक्तीची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट बोर्डात मानाचं स्थान मिळालंय.
उद्धव ठाकरेंचा जगनमोहन रेड्डींना कॉल आणि मिलिंद नार्वेकर झाले ‘तिरुपती’चे संस्थानाचे ट्रस्टी
मुंबई तक
16 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:39 PM)

ADVERTISEMENT