Uddhav Thackeray यांनी Jalgaon मध्ये दीड मिनिटचं भाषण का केलं? | Shiv Sena | Pachora Sabha LIVE`

मुंबई तक

23 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:52 AM)

Uddhav Thackeray Jalgaon Shiv Sena Pachora Sabha LIVE

follow google news

हे वाचलं का?

मुख्यमंत्रीपद गेल्यावर, सत्तांतर झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा रविवारी पहिला जळगाव दौरा झाला. जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या पुढाकाराने शिवस्मारक उभारलं जाणार आहे. याचं भुमिपूजन ठाकरेंनी केलं. यावेळी उन्हाच्या चटक्यामुळे ठाकरेंनी दीड मिनिटांतच भाषण आटोपलं.

Uddhav Thackeray Jalgaon Shiv Sena Pachora Sabha LIVE

    follow whatsapp