ADVERTISEMENT
कितीही शहा आणि अफजलखान येऊ द्यात, तुम्ही सोबत आहात मला चिंता नाही, असा विश्वास आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरळीत आयोजित राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर व्यक्त केला. तसेच मणिपूर मध्ये जाऊ या. मोदी अमेरिकेत जातायत मग मणिपूरला का जात नाही. मोदींनी जाऊन दाखवावे मणिपूरला, असे थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. यासह अनेक मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले . समान नागरी कायद्याच्या मागणीवरही भाष्य केलं.
Uddhav Thackeray on Common Civil Code and modi government
ADVERTISEMENT