ADVERTISEMENT
महाराष्ट्रात सध्या सभा घेण्याचा ट्रेंड सुरुये. त्यात प्रामुख्याने महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा सध्या चर्चेचा विषय आहे. आता मात्र या सभांमध्ये नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे ठाकरे बंधू एकाच दिवशी, एकाच वेळी आणि एकाच भूमित सभा घेणार आहेत. ते कसं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.