‘शिवसेनेत गद्दारी करवली, आता आणखी काही पक्षात करताहेत’ उद्धव ठाकरे यांचं सूचक विधान कुणासाठी?

मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘भाजपनं शिवसेनेत गद्दारी करवली, आता आणखी काही पक्षात करताहेत’ असं सूचक विधान केलं..

मुंबई तक

17 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:38 AM)

follow google news

मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘भाजपनं शिवसेनेत गद्दारी करवली, आता आणखी काही पक्षात करताहेत’ असं सूचक विधान केलं..  

uddhav thackeray shiv sena congress meeting at matoshree thackeray after ajit pawar latest news

    follow whatsapp