राजकारणी म्हणजे रुक्ष असा सर्वसामान्यांमध्ये रुजलेला समज. देशाच्या आणि राज्याच्या सत्तेती सुत्रे सांभाळणाऱ्या राजकारण्यांची एक सृजनशील अशी बाजूपण आहे. महाराष्ट्रातला राजकारणी साहित्यावर आणि कलेवर प्रेम करतो आणि त्यांची हीच बाजू आम्ही मुंबई तकवर उलगडण्य़ाचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे दिग्गज राजकारणी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सादर करत आहे त्यांच्या आवडीच्या कविता… चुकवू नये अशी ही अनोखी काव्यमैफल…
राजकारण्यांनी रंगवलेली अनोखी अशी काव्य मैफल
मुंबई तक
27 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)
राजकारणी म्हणजे रुक्ष असा सर्वसामान्यांमध्ये रुजलेला समज. देशाच्या आणि राज्याच्या सत्तेती सुत्रे सांभाळणाऱ्या राजकारण्यांची एक सृजनशील अशी बाजूपण आहे. महाराष्ट्रातला राजकारणी साहित्यावर आणि कलेवर प्रेम करतो आणि त्यांची हीच बाजू आम्ही मुंबई तकवर उलगडण्य़ाचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे दिग्गज राजकारणी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सादर करत आहे त्यांच्या आवडीच्या कविता… चुकवू नये अशी ही अनोखी […]
ADVERTISEMENT