वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने नाईट कर्फ्यू आणि वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केलीय. पण राज्य सरकारच्या या निर्णयावर केंद्र सरकारकडून प्रश्न चिन्ह उपस्थित केलं गेलंय. आठवड्याच्या शेवटी दोन दिवस असणा-या लॉकडाऊनने कोरोना रोखण्यास फार मदत होणार नाही, असा सल्ला केंद्राकडून राज्य सरकारला देण्यात आल्याचं समजतंय.
महाराष्ट्रातल्या वीकेंड लॉकडाऊनवर केंद्राला शंका का?
मुंबई तक
08 Apr 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:42 PM)
वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने नाईट कर्फ्यू आणि वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केलीय. पण राज्य सरकारच्या या निर्णयावर केंद्र सरकारकडून प्रश्न चिन्ह उपस्थित केलं गेलंय. आठवड्याच्या शेवटी दोन दिवस असणा-या लॉकडाऊनने कोरोना रोखण्यास फार मदत होणार नाही, असा सल्ला केंद्राकडून राज्य सरकारला देण्यात आल्याचं समजतंय. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..
ADVERTISEMENT