संजय राऊतांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर भास्कर जाधव काय म्हणाले?

मुंबई तक

• 09:51 AM • 24 Nov 2023

संजय राऊत यांनी बावनकुळे यांचा कॅसिनोमधील फोटो शेअर केला होता. त्यानंतर राऊतांनी आता एक व्हिडीओ देखील समोर आणला आहे. त्यावरुन भास्कर जाधव यांनी भाजपवर टीका केली आहे.

follow google news

हे वाचलं का?

संजय राऊतांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर भास्कर जाधव काय म्हणाले? 

    follow whatsapp